American Bhau
2:44
Private
8 members
$10 /month
यूट्यूब सुरु करायचंय पण कुठल्या विषयावर बोलायचं तेच कळत नाय ? "लोकं काय म्हणतील?" ही भीती वाटते ?
यूट्यूब चॅनेल कस ग्रो करायचे हे माहीत नाय ? Monetization साठी काय कराव लागत हे माहीत नाय ?
Brands सोबत कस काम करायचं हे कळत नाय ?
टेन्शन नाय, भाऊ आहेत सोबतीला, सगळं बोलू इथे आपण.
वाट कश्याची बघताय, पटकन join करा आणि आपल्या मराठी चळवळीत सामील व्हा 🚩
powered by
American Bhau
skool.com/american-bhau-5130
भाऊंसोबत शिकूयात !