American Bhau
2:42
Private
8 members
$10 /month
यूट्यूब सुरु करायचंय? इंस्टाग्राम try करायचं? पण कुठल्या विषयावर बोलायचं तेच कळत नाय ? "लोकं काय म्हणतील?" ही भीती वाटते ?
यूट्यूब चॅनेल कस ग्रो करायचे ? Monetization साठी काय कराव लागत? Brands सोबत कस काम करायचं? कंटेंट क्रिएशन ची सुरुवात कशी करायची?
टेन्शन नाय, भाऊ आणि इतर मराठी मंडळी आहे सोबतीला, सगळं बोलू इथे आपण.
वाट कश्याची बघताय, पटकन join करा आणि आपल्या मराठी चळवळीत सामील व्हा 🚩
powered by
American Bhau
skool.com/american-bhau-5130
भाऊंसोबत शिकूयात !